ग्रामपंचायत कडेपूर / Grampanchayat Kadepur
तुम्हाला आवश्यक असलेला दाखला प्रकार निवडा / Select the type of certificate you need
सर्व मोफत / All FREEस्वघोषणा दाखले हे आपल्या स्वत:च्या घोषणेवर आधारित असतात. या दाखल्यांसाठी कोणतेही शुल्क नाही आणि त्वरित मंजुरी दिली जाते. कृपया सत्य माहिती भरा.
Self-declaration certificates are based on your own declaration. These certificates are free and approved instantly. Please provide truthful information.
हयात असल्याबाबत स्वयंघोषणापत्र. पेन्शन आणि इतर योजनांसाठी आवश्यक.
English: Living status declaration for pensions and schemes.
मोफत / FREEपती/पत्नीने सोडून दिल्याबाबत स्वयंघोषणापत्र. सामाजिक योजनांसाठी.
English: Abandonment by spouse declaration for welfare schemes.
मोफत / FREEशौचालय बांधकाम स्वयंघोषणापत्र. स्वच्छ भारत योजनेसाठी.
English: Toilet construction declaration for Swachh Bharat.
मोफत / FREEविभक्त कुटुंब स्वयंघोषणापत्र. राशन कार्ड आणि योजनांसाठी.
English: Separated family declaration for ration card, schemes.
मोफत / FREEवीज कनेक्शन नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र. वीज योजनांसाठी.
English: No electricity connection declaration for schemes.
मोफत / FREEविधवा/विधुर स्वयंघोषणापत्र. पेन्शन आणि योजनांसाठी.
English: Widow/widower declaration for pension & schemes.
मोफत / FREEरहिवासी स्वयंघोषणापत्र. प्रवेश आणि योजनांसाठी आवश्यक.
English: Residence declaration for admissions & schemes.
मोफत / FREEयोजनेचा लाभ न मिळाल्याबाबत स्वयंघोषणापत्र. नवीन योजनांसाठी.
English: No scheme benefit declaration for new schemes.
मोफत / FREE