सेवेबद्दल / About Service
-
जॉब कार्ड धारकांसाठी कामाची मागणी नोंदणी / Work demand registration for job card holders
-
15 दिवसात काम मिळण्याची कायदेशीर हमी / Legal guarantee of work within 15 days
-
एका कुटुंबातील जास्तीत जास्त 3 व्यक्तींची नोंदणी / Up to 3 members per family can register
-
पाळणाघर सुविधा उपलब्ध / Creche facility available at worksite
महत्त्वाचे: अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे वैध जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.